Surprise Me!

Islampur nagarpalika | इस्लामपूर - नगरपालिका सभेत गोंधळाची परंपरा कायम, आजही गोंधळ! | Sakal Media

2021-12-10 660 Dailymotion

इस्लामपूर - नगरपालिका सभेत गोंधळाची परंपरा कायम, आजही गोंधळ!<br />इस्लामपूर : नगरपालिका सभेतील गोंधळाची परंपरा आजही कायम राहिली. कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात गोंधळ सुरू झाला. विकास आघाडीच्या नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवून सभात्याग करत मुख्याधिकारी दालनाच्यासमोर बैठक मारली. सभागृहात विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.<br />#Islampur #Islampurnagarpalika #NCP

Buy Now on CodeCanyon